Offering free help to those who desire to stop using Nicotine or Tobacco.

start your recovery one day at a time!

Join us

Join the fellowship

Sign up to hear from us about specials, sales, and events.
About Us

Maharashtra Nicotine Anonymous

निकोटिन अनाॅनीमस ही अशा स्त्री-पूरूषाची एक संघंटना आहे की जे आपले व्यक्तीगत अनुभव, मानसिक धैर्य व आशादायक विचारांची देवाणघेवाण करते आणि त्याद्वारे निकोटिनसक्तीची समस्या उलगडण्याचा प्रयत्न करून निकोटीन पासून दूर रहाण्यास एकमेकांना मदत करतात . I जिवनातील एका कठीण समस्येचे निवारण करणे म्हणजेच, निकोटिन करण्याच्या आसक्तीपासून मुक्त होणे, हेच आमचे एकमेव ध्येय आहे , या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे , ती ही की, निकोटिनसक्तीच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली पाहिजे, सदस्याबद्दल कोणतीही वर्गणी आकारली जात नाही, एखादा धर्म किंवा सामाजिक किंवा राजकिय पक्षाशी या संघटनेचा काही वी संबंध नाही, आमचा मूळ हेतू एकच आहे तो म्हणजे निकोटिनपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे व ज्यांना निकोटिनपासून बचाव करण्याची ईच्छा आहे अशा इतर निकोटिनग्रस्त लोकांना मदत करणे .

Maharashtra Nicotine Anonymous ("NicA") is a non-profit 12-step fellowship of people helping each other live tobacco-free lives. Maharashtra Nicotine Anonymous is intergroup of all the NicA groups operating in state of Maharashtra, India. In Maharashtra, Nicotine is consumed in form of Kharra, Paan, Gutakha, bidi, cigarette, Mawa, etc. We welcomes all those seeking freedom from nicotine addiction, including those using cessation programs and nicotine withdrawal aids. The primary purpose of Nicotine Anonymous is to help all those who would like to cease using tobacco and nicotine products in any form. The Fellowship offers group support and recovery using the Twelve Steps and Twelve Traditions, as adapted from Alcoholics Anonymous to achieve abstinence from nicotine.

The Twelve Steps of Nicotine Anonymous

1. We admitted we were powerless over nicotine – that our lives had become unmanageable. आम्ही कबूल केले की आम्ही निकोटीनवर शक्तीहीन आहोत - की आमचे जीवन अव्यवस्थित झाले आह
2. Came to believe that a Power greater than ourselves could restore us to sanity. आम्हास समजले की आमच्याहून महान शक्तीच आम्हास सुरळीत करू शकेल.
3. Made a decision to turn our will and our lives over to the care of God as we understood Him. आम्ही निर्णय घेतला की आमची ईच्छाशक्ती व जीवन संपूर्णपणे परमेश्वरास सोपवून द्यावे
4. Made a searching and fearless moral inventory of ourselves. आम्ही काटेकोरपणे व निर्भयपणे आमच्या गत आयुष्यातील गुणदोषांची नोंद केली.
5. Admitted to God, to ourselves, and to another human being the exact nature of our wrongs. आम्ही परमेश्वराजवळ, स्वत:जवळ व दुस­ऱ्या व्यक्ती समोर गत आयुष्यातील बारीक सारीक चुकांची कबुली दिली.
6. Were entirely ready to have God remove all these defects of character. परमेश्वराने आमच्यातील स्वभावदोष दूर करावेत यासाठी आम्ही तयार होतो.
7. Humbly asked Him to remove our shortcomings. नम्रतापूर्वक आम्ही परमेश्वरास आळवले की, त्याने आमच्यातील बारीक सारीक दोष दूर करावेत.
8. Made a list of all persons we had harmed, and became willing to make amends to them all. ज्या सर्वांना आमच्या पासून त्रास झाला आहे, अशांची यादी केली. त्या सर्वांची क्षमा मागण्याची व नुकसान भरपाईची तयारी केली.
9. Made direct amends to such people wherever possible, except when to do so would injure them or others. प्रत्यक्षपणे अशा सर्वांची क्षमा मागितली व नुकसान भरपाई केली व ज्यांची प्रत्यक्ष क्षमा मागितल्याने त्यांना व इतरांना त्रास होईल अशांना मात्र वगळले.
10. Continued to take personal inventory and when we were wrong promptly admitted it. नियमितपणे आमच्या वागणुकीचे निरीक्षण करू लागलो व स्वत:ची चूक लक्षात येतांच ताबडतोब कबुली दिली.
11. Sought through prayer and meditation to improve our conscious contact with God as we understood Him, praying only for knowledge of His will for us and the power to carry that out. प्रार्थना व ध्यान ह्यांच्या सहाय्याने आम्ही परमेश्वराची जवळीक वाढवू लागलो व त्याची इच्छा काय आहे यासाठीच प्रार्थना करून, ती इच्छा पालन करण्याची शक्ती मागू लागलो.
12. Having had a spiritual awakening as the result of these steps, we tried to carry this message to nicotine users and to practice these principles in all our affairs. ह्या तत्त्वांच्या पालनामुळे आमच्या मध्ये आध्यात्मिक जागृती झाली व हा मार्ग आम्ही दुस­ऱ्या निकोटीन उपयोगकर्ता सांगू लागलो व स्वत: आमच्या दैनंदिन व्यवहारात ह्या सर्व तत्त्वांचे पालन करू लागलो.

The Twelve Traditions of Nicotine Anonymous

1. Our common welfare should come first; personal recovery depends upon Nicotine Anonymous unity.
2. For our group purpose there is but one ultimate authority - a loving God as He may express Himself in our group conscience. Our leaders are but trusted servants; they do not govern.
3. The only requirement for Nicotine Anonymous membership is a desire to stop using nicotine.
4. Each group should be autonomous except in matters affecting other groups or Nicotine Anonymous as a whole.
5. Each group has but one primary purpose - to carry its message to the nicotine addict who still suffers.
6. A Nicotine Anonymous group ought never endorse, finance, or lend the Nicotine Anonymous name to any related facility or outside enterprise, lest problems of money, property, and prestige divert us from our primary purpose.
7. Every Nicotine Anonymous group ought to be fully self-supporting, declining outside contributions.
8. Nicotine Anonymous should remain forever non-professional, but our service centers may employ special workers.
9. Nicotine Anonymous, as such, ought never be organized; but we may create service boards or committees directly responsible to those they serve.
10. Nicotine Anonymous has no opinion on outside issues; hence the Nicotine Anonymous name ought never be drawn into public controversy.
11. Our public relations policy is based on attraction rather than promotion; we need always maintain personal anonymity at the level of press, radio, TV, and films.
12. Anonymity is the spiritual foundation of all our traditions, ever reminding us to place principles before personalities.

निकोटिन एनोनिमस चे 5D's

आमच्या मुक्तीचा मार्ग साधन (अस्त्र) :- निकोटिन एनोनिमस चे 5D's

1. Deep Breath- लांब श्वास घेणे सोडणे- लांब श्वास घेणे सोडणे चा अभ्यास हा आपल्याला शांत व संयमी ठेवण्यास मदत करतो, जेव्हा तलब येते तेव्हा त्वरित आपल्या निर्णयामध्ये बद्दल घडवून आणू शकते.
2. Discuss- चर्चा करणे- निकोटिन एनोनिमस चा मीटिंग मध्ये सहभागी व्हा आपल्या सदस्या सोबत नियमितपणे चर्चा करा योग्य ते प्रश्न करा आपले दुःख विचार आणि निकोटिन बद्दल समस्या सांगा.
3. Delay- टाळा टाळ करणे/ विलंब लावणे/उशीर करणे- कारण की तलब ही समुद्र लहरी प्रमाणे आपल्यात उठते आणि पडते, म्हणून आपण 20 मिनिटांसाठी आपल्या रीलेप्स चा निर्णयास टाळू शकलो तर आपली तलब आपोआप बंद होईल.
4. Distract- लक्ष न देणे/ ध्यानात न आणणे- जेव्हा तुम्ही स्वतःला काही वेळेसाठी लक्ष न देण्याचा कार्यामध्ये लावले तर तलब ही वेळेनुसार निघून जाईल.
5. Drink Lots Of Water- जास्तीत जास्त पाणी पिने- या नियमात सगळ्यात उत्तम नियम म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिने. एक ग्लास पाणी घेतले की आपण आपल्या धेर्यावर कायम असतो. आणि आपली तलब है अपघातग्रस्त ट्रेन सारखी असते त्या अपघाताला थांबवण्यासाठी पाणी हे ब्रेक सारखं काम करत असत.

🙏🏻 ईश्वराची कृपा 🙏🏻

"

निकोटीन ॲनोनिमसची आश्वासने….

मुक्ती, आनंद आणि मनःशांतीच्या आमच्या ह्या मार्गावर निकोटीन ॲनोनिमसच्या बारा पाय-या आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. ज्या आम्हाला तल्लफ, भावनात्मकता आणि अस्ताव्यस्ततेच्या अवघड चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात.

our promises

विनामुल्य मदतीसाठी संपर्क

Contact us for Free Help

महाराष्ट्र निकोटिन एनोनिमस

Palms 1 Apartment, Royal Palms Estate, Aarey Colony, Goregaon, Mumbai, Maharashtra, India

+919022513102
+919833132427
+919665097102
+919819319312
+919689117925
+919823198888

On line Zoom Meeting

Join Zoom Meeting

https://us02web.zoom.us/j/6382418364?pwd=RURxb0xiZ2lJdnFhRmhzdmhFNXc1UT09
Meeting ID: 638 241 8364
Passcode: 1234
Time : 7.30 am to 8.30 am, 11 am to 12 pm,
2 pm to 3 pm, 5 pm to 6 pm,
9.30 pm to 10.30 pm